‘कोरोना’ हाय-हाय ‘ठाकरे’ सरकार बाय-बाय

कोरोनाच्या धर्तीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस पार पडला. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप आमदारांनी कोरोना हाय-हाय ठाकरे सरकार बाय-बाय, अशा घोषणा देत ठाकरे सरकारचा धिक्कार केला. (फोटो -दीपक साळवी)

legislative monsoon session bjp mla aggressive
'कोरोना' हाय-हाय 'ठाकरे' सरकार बाय-बाय