Photo: विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते मंडळी विधानभवनात दाखल झाले सर्व फोटो सौजन्य- दिपक साळवी