पूरग्रस्त कोल्हापूरमध्ये बोटीद्वारे एलपीजी सिलेंडर पोहोचविण्यात आले

पूरग्रस्त कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याने बोटीद्वारे एलपीजी सिलेंडर आज पोहोचविण्यात आले.

Kolhapur