घरफोटोगॅलरीमढ समुद्रकिनारा केला प्लास्टीक मुक्त

मढ समुद्रकिनारा केला प्लास्टीक मुक्त

Subscribe

समुद्रातून वाहून आलेले प्लास्टीक आणि कचरा यामुळे अस्वच्छ झालेल्या मढ समुद्र किनाऱ्यावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शाळेचे विद्यार्थी आणि स्थानिकांनी सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -