Photos: महाराष्ट्र पोलिसांचे शस्त्र पूजन

Thane POLICE DOING WEAPONS POOJA ON DUSSEHRA FESTIVAL
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाणे पोलिसांच्यावतीने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. (फोटो - गणेश कुरकुंडे)