जनता कर्फ्यूला राज्यात उत्तम प्रतिसाद…’नाहीतर करोना येईल दारी…’

देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आले असून या जनता कर्फ्यूला महाराष्ट्रातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

Maharashtra