Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: मांजरेकरांच्या लेकीचे बोल्ड फोटोशूट

Photo: मांजरेकरांच्या लेकीचे बोल्ड फोटोशूट

या फोटोवर चाहत्याकडून लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा ‘दगंब खान’ सलमान खानच्या ‘दबंग 3’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर हीची तुफान चर्चा झाली. मार्चमध्ये आयुष शर्मा आणि सई मांजरेकर यांचे ‘मांझा’ हे गाणे रिलीज झाले आहे. सईला आता अनेक नवनवीन चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

- Advertisement -

 

- Advertisement -

 


हेही वाचा- Vogue मॅगझिनसाठी अनुष्कानं केलं बेबी बंपसह फोटोशूट

 

- Advertisement -