दिवाळीसाठी माहिमची ‘कंदिल गल्ली’ सजली

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण आला असून या सणाची सर्वच ठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर माहिमची 'कंदिल गल्ली' देखील विक्रीसाठी सज्ज झाली आहे.

Mumbai