घरफोटोगॅलरीसामान्यातील असामान्य नेता

सामान्यातील असामान्य नेता

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. मनोहर पर्रिकर हे खऱ्या अर्थाने सामान्यातील असामान्य नेते होते. त्यांचे राहणीमान फार साधे होते. परंतु, पर्रिकर माणूस म्हणून फार मोठी व्यक्ती होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -