आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज मुंबई ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यानचे काही फोटो... (छायाचित्र - दीपक साळवी)

Maratha Kranti Morcha workers protest in Mumbai against SC stay on Maratha reservation
आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक