घरफोटोगॅलरी'बाई वाड्यावर या'.. आठवणींना उजाळा

‘बाई वाड्यावर या’.. आठवणींना उजाळा

Subscribe

दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका त्या्ंनी तितक्याच ताकदीने वठवल्या. तब्बल ४० वर्ष मराठी, हिंदी आणि नाट्यसृष्टीतून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या, निळू भाऊंची आज पुण्यतिथी. 'बाई वाड्यावर या'... या त्यांच्या सुपरहिट डायलॉगमधून ते आजही आपल्यात जिवंत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -