घरफोटोगॅलरीमराठी कलाकारांनी अशी साजरी केली दिवाळी

मराठी कलाकारांनी अशी साजरी केली दिवाळी

Subscribe

दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा... सर्वांच्या घरी सुख-समृद्धी, आनंद घेऊन येणारी दिवाळी मराठी कलाकारदेखील उत्साहात साजरे करताना दिसत आहेत. अगदी लक्ष्मीपूजनपासून पाडव्याचा आनंद या सणाला कलाकारांनी घेतला आहे. असेच काही खास क्षण मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (सौजन्य-इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -