Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: वहिनीसाहेब 'धनश्री काडगावकर'च्या बेबी शॉवरचे निवडक क्षण

Photo: वहिनीसाहेब ‘धनश्री काडगावकर’च्या बेबी शॉवरचे निवडक क्षण

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर वहिनीसाहेब म्हणून आजही चाहत्यांच्या मनात आहे. नुकतेच तिने तिच्या चाहत्यांसाठी बेबी शॉवरचे फोटो पोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य - इन्टाग्राम)

Related Story

- Advertisement -

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर वहिनीसाहेब म्हणून आजही चाहत्यांच्या मनात आहे. नुकतेच तिने तिच्या चाहत्यांसाठी बेबी शॉवरचे फोटो पोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य – इन्टाग्राम)

- Advertisement -