बबड्याच्या आईची कोरोनावर मात; बबड्या खुश

झी मराठी वरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पवधी काळातच लोकप्रिय झाली. यामधल्या सर्व पात्राने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. दरम्यान कोरोना काळात सर्वांची लाडकी बबड्याची आई 'आसावरी' म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले होते. पण आता निवेदिता सराफ यांनी कोरोनावर मात केली असून त्या पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत.

marathi actress-nivedita-saraf-defeats-coronavirus
बबड्याच्या आईची कोरोनावर मात; बबड्या खुश