Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Makar Sankranti 2021: काळ्या साडीत खुललं प्रार्थनाचे सौंदर्य

Makar Sankranti 2021: काळ्या साडीत खुललं प्रार्थनाचे सौंदर्य

पारंपारिक आणि पाश्चिमात्य लूकमध्ये प्रार्थना दिसते हटके

Related Story

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीतील इन्स्टाग्राम सेन्सेशन अभिनेत्री प्राथर्ना बेहरे नेहमीच आपले आगळेवेगळे, असे हटके फोटोशूट करत असते. तिने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहेत. कारणही तसेच खास आहे. मकरसंक्रांतीनिमित्त प्रार्थना बेहरेने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले असून त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुललं आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -

 

- Advertisement -