घरफोटोगॅलरीPhoto: प्रार्थनाच्या पेंटिंगची नेटकऱ्यांना पडली भुरळ

Photo: प्रार्थनाच्या पेंटिंगची नेटकऱ्यांना पडली भुरळ

Subscribe

सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक अभिनेत्री आपल्या घरी कलाकुसरीमध्ये रमल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे. सध्या प्रार्थना अनेक सुंदर पेंटिंग काढताना दिसत आहे. तिने तिच्या पेंटिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर पाहूयात प्रार्थनाने काढलेले सुंदर पेंटिंग (सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -