Bigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

कोरोनाच्या संकट काळात अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 'बिग बॉस' मराठीच्या पहिल्या सीझनमधील दोन अभिनेत्रींनी नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्री सई लोकूरचा २ ऑक्टोबरला थाटामाटात साखरपुडा झाला असून काल अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही विवाहबंधनात अडकली आहे.

Bigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात