Photo – ‘ही’ चिमुकली आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री!

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच तिच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या बालपणातील दुर्मिळ फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहे. या प्रत्येक फोटोसोबतची आठवण सोनाली आपल्या चाहत्यांना सांगत आहे. (सौजन्य - इंस्टाग्राम)