पहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री

झी - मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिका आता एका धमाल वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच सुमी- समरचे लग्न पार पडणार आहे आणि त्याची तयारी मालिकेत सुरु झाली आहे. नुकतेच या दोघांचे एक धमाल प्री-वेडिंग फोटोशूट रंगले असून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यानिमित्ताने आता सर्वच कलाकारांनी देखील आपल्या खऱ्या आयुष्यातील पती - पत्नीचे फोटो सोशल मिडियावर टाकले आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या आयुष्यातील खरे नवरा - बायको.

Mumbai