Met Gala 2019: रेड कार्पेटवरील सेलिब्रिटीज मॉडेल

फॅशन कलाविश्वाचं लक्ष लागून असलेल्या Met Gala 2019 हा सोहळा नुकताच पार पडला. बऱ्याच कलाकारांच्या उपस्थितीत आणि कल्पनेच्या पलीकडे जाणारी फॅशन या सोहळ्याच्या निमित्ताने जगभर सर्वांनाच बघायला मिळाला. न्युयॉर्कमध्ये होणारा तसेच प्रतिष्ठेचा मानला जाणारा सोहळा ‘मेट गाला २०१९’मध्ये यावेळी 'नोट्स ऑन फॅशन' ही थीम ठेवण्यात आली होती. मेट गाला' हा न्यू यॉर्कमधील 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट' येथील 'द कॉस्च्यूम इन्स्टिट्यूट गाला' यांच्या फॅशन फंड रेझिंग कॅलेंडरचा मोठा इव्हेंट असतो. याची सुरुवात १९४८ साली न्यू यॉर्क शहरात देणगीदारांना प्रोत्साहित करण्यासाठी झाली. त्यातील काही ठराविक मॉडेल्स...

Mumbai