घरफोटोगॅलरीही आहे जगातील सर्वात छोटी 'बॅग'

ही आहे जगातील सर्वात छोटी ‘बॅग’

Subscribe

पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये यंदा दोन थीम देण्यात आल्या होत्या. एक म्हणजे विशाल ड्रेस ज्यामध्ये ड्रेस परिधान करणारी व्यक्ती संपूर्ण झाकून जाईल. तर दुसऱ्या थीममध्ये सर्वात छोटी वस्तू जी आपल्याला बघण्यासाठी देखील डोळ्यांना त्रास द्यावा लागेल. अशी ही जगातील सर्वात छोटी 'बॅग'

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -