मजुरांची पायपीट काही केल्या थांबेना

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वच जण लढत आहेत. मात्र, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश काही आलेले नाही. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांसह गरजूंचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, परराज्यातील नागरिकांचे अजूनही त्यांच्या राज्यात परतण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राजस्थानच्या दिशेने पायी निघालेले तसेच काही वाहनाची सोय होते का त्याचीही वाट पाहत बसलेले परराज्यातील नागरिक आमदाबाद हायवे भाईंदर येथे पहायला मिळत आहेत. (फोटो : दिपक साळवी)

migrant laborers admitted to bhayandar
मजुरांची पायपीट काही केल्या थांबेना