मजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना

महाराष्ट्रात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, परराज्यातील नागरिकांचे अजूनही त्यांच्या राज्यात परतण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मजुरांची आपल्या घरी जाण्याची ओढ काही केला थांबत नसल्याचे दिसून येत आहे. (फोटो : दिपक साळवी)

Vasai