राजस्थानच्या दिशेने मजूर निघाले पायी

राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांसह गरजूंचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, परराज्यातील नागरिकांचे अजूनही त्यांच्या राज्यात परतण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राजस्थानच्या दिशेने पायी निघालेले तसेच काही वाहनाची सोय होते का त्याचीही वाट पाहत बसलेले परराज्यातील नागरिक वसई येथे पहायला मिळत आहेत. (फोटो : दिपक साळवी)

migrant laborers admitted to vasai
राजस्थानच्या दिशेने मजूर निघाले पायी