नंदुरबारच्या सभेत मिनी मोदींचा प्रचार

नंदुरबारमध्ये आज २२ एप्रिल रोजी भाजप पक्ष नेत्यांकडून जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदा यांच्या पेहरावातील मिनी मोदीनी जमलेल्या नागरिकांमध्ये जाऊन प्रचार केल्याचे काही छायाचित्रे.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here