- Advertisement -
1 of 9

अभिनेत्री मीरा जोशीने सुरुवातील रिअॅलिटी शो आणि चित्रपटांसाठी सहाय्यक कोरिओग्राफर म्हणून काम केले होते.

त्यानंतर तिने अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला.

'डान्स इंडिया डान्स', 'ढोलकीच्या तालावर' अशा रिअॅलिटी शोमधून तिने आपल्या डान्सचा जलावा दाखवला.

'माझे मन तुझे झाले' या मालिकेत तिने पहिल्यांदा एका डान्सरची भूमिका साकारली होता.

झी मराठी वरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेमधून ती मेनकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सध्या ती आपल्याला आयटम गर्ल म्हणून अनेक गाण्यात दिसते.
सध्या ती आपल्याला आयटम गर्ल म्हणून अनेक गाण्यात दिसते. हेही पाहा – पाहा प्रिया वॉरियरचा ग्लॅमरस लूक!
- Advertisement -
- Advertisement -