Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी 'मिर्झापूर २'मधल्या जरीनाचा घायाळ करणारा बोल्ड अंदाज

‘मिर्झापूर २’मधल्या जरीनाचा घायाळ करणारा बोल्ड अंदाज

Amazon प्राईम व्हिडिओवरील एक महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर २'ने खूप लोकप्रियता मिळवली. या वेबसीरिज मधील साइड रोल करणारी अभिनेत्री अनंग्शा बिस्वास म्हणजेच मिर्झापूरनमधील जरीना खान सध्या तिच्या बोल्ड फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. पाहा तिचा घायाळ करणार बोल्ड अंदाज....(सौजन्य - इन्स्टाग्राम)

Related Story

- Advertisement -

- Advertisement -