घरफोटोगॅलरीPhoto : ‘मिर्झापूर २’ फेम रॉबिन अडकला लग्न बंधनात

Photo : ‘मिर्झापूर २’ फेम रॉबिन अडकला लग्न बंधनात

Subscribe

ओटीटी मनोरंजन विश्वात गँगस्टर ड्रामा या विषयावर आधारित मिर्झापूर २ ही वेब सीरिज आहे ‘मिर्झापूर‘ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. ‘मिर्झापूर २’ मध्ये सगळ्यांचं लक्ष वेधणारा रॉबिन अर्थात अभिनेता प्रियांशु पेन्युली विवाह बंधनात अडकला असल्याची आनंदाची बातमी त्याचे त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -