भारताची सुमन राव Miss World स्पर्धेत तृतीय

London

मिस वर्ल्ड २०१९ मध्ये मिस इंडिया सुमन राव हिने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले आहे. शनिवारी मिस वर्ल्ड ही स्पर्धा इंग्लंडमधील लंडन शहरात पार पडली. २०१९ ची मिस वर्ल्ड ही जमैकाची टोनी एन सिंह ठरली आहे. तर या स्पर्धेत दुसरे स्थान फ्रान्सची ओफिनी मेजिनो मिळवले आहे. मिस वर्ल्ड २०१९ स्पर्धेत तिसरे स्थान मिळवलेल्या भारताची सुमन राव हिच्याबद्दल….


हेही वाचा – दख्खनच्या राणीला पांघरली निसर्गाची शाल