Photo: मुंबई पुन्हा धावू लागली

केंद्र सरकारने अनलॉक १ आणि राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन म्हटल्यानंतर मुंबईनेही पुनश्चः हरी ओम म्हटले आहे. अडीच महिन्यापासून केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या मुंबईत आजपासून सर्व दुकाने खुली झाली आहेत. (सर्व फोटो - दीपक साळवी)

Mumbai