मोहनीश बहलच्या लेकीचा बोल्ड अंदाज; नेटकरी झाले क्लिन बोल्ड

बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. यास्टारकिड्सपैकी अभिनेता मोहनीश बहलची लेक प्रनूतन मागच्या वर्षी 'नोटबुक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं मात्र तिला यश मिळाले नसले तरी सोशल मीडियावर तिची चर्चा होताना दिसते. सध्या तिचा सोशल मीडियावरील बोल्ड लूक व्हायरल होत असून तिचा ग्लॅमरस लूक सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here