मातृत्व दिन विशेष: मुंबईच्या किनारपट्टीवरचं निखळ, निस्सीम मातृत्व!

तसं पाहिलं तर प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी मदर्स डे अर्थात मातृदिनच असतो. पण आपल्या आईवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस म्हणून या मातृदिनाकडे पाहिलं जातं. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मात्र मातृदिनाच्या पूर्वसंध्येलाच आईचं आपल्या चिमुरड्यांसाठीचं निखळ आणि निखालस प्रेम दिसून आलं.

Mumbai