मुग्धा गोडसेचा मराठमोळा लूक

बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसेने अनेक चित्रपटात काम केले आहे. याव्यतिरिक्त ती फॅशनच्या दुनियेत देखील खूप लोकप्रिय आहे. तिने काही दिवसांपूर्वी मराठमोळ्या लूकमध्ये फोटो शेअर केले होते. जे सध्या चर्चेत आले आहे.

mugdha godse maharashtrian look viral
मुग्धा गोडसेचा मराठमोळा लूक