घरफोटोगॅलरीपाकिस्तान 'भिकारी', दहशतवादी 'डुकरं'... लोकांचा उच्छाद

पाकिस्तान ‘भिकारी’, दहशतवादी ‘डुकरं’… लोकांचा उच्छाद

Subscribe

'पुलवामा' येथील दहशतवादी हल्ला आणि त्या हल्ल्याला भारताने दिलेलं चोख प्रत्युत्तर, या मुद्द्यांवरुन पाकिस्तानी आणि दहशतवादी यांची चांगलीच खिल्ली उडवली जाते आहे. भारतीय नेटिझन्सनी 'पाकिस्तानी पंतप्रधान भिकारी' असल्याचं म्हणत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची 'लायकी' दाखवणारी अशी अनेक कार्टून्स सध्या तुफान व्हायरल होत आहेत. पाहुया, असेच काही भन्नाट फोटो...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -