Photo – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन!

राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी मु्ंबई भाजपतर्फे मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा ठाकरे सरकारविरोधात काढण्यात आला असून दादरमधील जुन्या महापौर बंगल्यापासून ते चैत्य भूमीपर्यंत आंदोलन करत मोर्चा निघाला. यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ तसेच विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी झाले होते. (सर्व छाया - दीपक साळवी)

छीया - दीपक साळवी