गेट वे ऑफ इंडिया येथे तरुणाईंने २०२०ला बायबाय करत, केले नवीन वर्षाचे स्वागत

जुहू चौपाटीवर कोरोनाच्या नियमांचे पालन करुन केले नवीन वर्षाचे स्वागत

मालाड येथे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सजावट करण्यात आली होती. त्याठिकाणी अनेक तरुणांनी उपस्थिती लावत सेल्फी काढत आनंद लुटला.

२०२०ला बाय…बाय…करत नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात मुंबईतील विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. अनेकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन २०२१चे स्वागत केले आहे. (फोटो-दीपक साळवी)