CSMT जवळील पादचारी पूल कोसळला; ढिगाऱ्याखाली जीव अडकले

मुंबईत मोठी दुर्घटना, सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here