घरफोटोगॅलरी...आणि मुंबई तुंबली

…आणि मुंबई तुंबली

Subscribe

शनिवारी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळला. कल्याण, अंबरनाथ, कर्जत, भिवंडी भावात पाणी साचले. याचा परीणाम वाहतुकीवरही झाला. मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द झाल्या. तर अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -