घरफोटोगॅलरीमुंबईत बाप्पांची शाही मिरवणुक

मुंबईत बाप्पांची शाही मिरवणुक

Subscribe

राज्यभरात आज अनेक ठिकाणी गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...हेच शब्द कानात घुमत आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी ढोल - ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला जात आहे. अशाच काही मुंबईच्या गणरायांची शाही मिरवणूक पाहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -