Photo: मुंबईत पावसाचा धुमाकूळ

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे मुंबईच्या काही सखल भागात देखील गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून मुंबईकरांचे आज चांगलेच हाल झाले. (फोटो - दिपक साळवी)

mumbai heavy rain alert for two days citizens should be alert bmc appeal
Photo: मुंबईत पावसाचा धुमाकूळ