घरफोटोगॅलरीमुंबईचा पाऊस आणि हिंदमाताचं रूप

मुंबईचा पाऊस आणि हिंदमाताचं रूप

Subscribe

मुंबईचा पाऊस आणि हिंदमाता परिसरात साचलेलं पाणी हे जुनंच समीकरण. नेहमीच या परिसरात पाणी साचतं आणि हाल होतात. दोन दिवस संततधार पावसामुळं हिंदमाताचं सध्याचं रुप काय आहे ते 'आपलं महानगर' च्या फोटोग्राफर संकेत शिंदेच्या कॅमेऱ्यातून खास तुमच्यासाठी.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -