घरफोटोगॅलरीमुंबई मॅरेथॉनमय झाली!

मुंबई मॅरेथॉनमय झाली!

Subscribe

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनला उत्साहात संपन्न झाली. यावर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉनचं हे १६ वं वर्ष होतं. मॅरेथॉनमध्ये एकूण ४६ हजार ४१४ धावपटूंनी सहभाग घेतला. टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटूंसह त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या मुंबईकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. या मॅरेथॉनचे काही क्षणचित्रे...

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -