मुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…

मुंबईत अनेक भागात आज ढगाळ वातावरण सकाळपासूनच पहायला मिळत आहे. तर ठाण्यात धुक्याची चादर सकाळच्या वेळेत ठाणेकरांनी अनुभवली. मुंबई आणि ठाणे परिसरात अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून देण्यात आला होता.

मुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर...