घरफोटोगॅलरीरमजानईद निमित्त नमाज पढताना मुस्लिम बांधव

रमजानईद निमित्त नमाज पढताना मुस्लिम बांधव

Subscribe

रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैही वसल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. सेक्टर ९, वाशी, नवी मुंबई येथे रमजानईद निमित्त नमाज पडताना मुस्लिम बांधव. ( फोटो- संदीप टक्के )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -