उन्हाळ्यात फ्लॅट चप्पल्सना स्टार्सची पसंती

 

उन्हाळा म्हटलं की, सुटसुटीत कपडे आणि अंगावर सुटसुटीत परिधान करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. बॉलीवूडमधील सेलिब्रिटीदेखील याला अपवाद नाहीत. या वर्षीच्या उन्हाळ्यात फ्लॅट चप्पल्सना स्टार्सने पसंती दिलेली दिसत आहे. सध्या हे स्टार्स जिथे जातील तिथे फॅशनेबल चप्पल्स घालून जाताना दिसत आहेत.

Adah Sharma
अदा शर्माची अदा, अदाने एअरपोर्ट लुकमध्ये फ्लॅट चप्पलचा वापर केला आहे.

 

kangana ranaut
कंगना आपल्या फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. कंगनाचा चप्पलमधील एक लुक (सौजन्य – फेमिना)

 

sonakshi sinha
सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच तिच्या फॅशन सेन्सबद्दल नेहमीच चर्चा होत राहिल्या आहेत. चप्पल्ससह सोनाक्षीचा सिंपल लुक
shraddha kapoor
श्रद्धा कपूरला नेहमीच सिंपल लुकमध्ये पाहिलं जातं. या उन्हाळ्यातील श्रद्धा कपूरचा लुक
sonam kapoor
बॉलीवूडमधील फॅशनिस्टा सोनम कपूरचा फ्लॅट्समधील लुक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here