‘सेल्फीज’ ज्या बनल्या ‘हेडलाईन्स’..

जागतिक योगदिनासोबतच आज 'नॅशनल सेल्फी डे' देखील आहे. सेल्फी क्रेझी लोक त्यांना खास वाटणारे क्षण सेल्फीत कैद करत असतात. मात्र, काही सेल्फीज खरोखरच इतक्या आगळ्यावेगळ्या असतात की, नकळतपणे त्या चर्चेचा विषय बनून जातात. पाहूया अशाच काही गाजलेल्या सेल्फीज..

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here