सव्वा करोडच्या दारुवरती पोलिसांची धडक कारवाई

नवी मुंबईतील तुर्भे MIDC पोलिसांची धडक कारवाई, तुर्भे गणपतीपडा इंदिरानगर येथील डी/८५ प्लॉट नं. बंद कंपनीमध्ये ठेवलेल्या सव्वा करोडच्या दारुवरती तुर्भे MIDC पोलिसांची धडक कारवाई. पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्या नेतृत्वाखाली केली कारवाई.

Navi Mumbai