मतदान जनजागृतीसाठी नवी मुंबइकरांचा ‘वॉक’

Navi Mumbai

नवी मुंबई-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघ, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती दौड म्हणून वाशी शिवाजी चौक येथे ‘एक धाव मतदान जनजागृतीसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

छाया: सुमित रेनोसे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here