Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Malabar2020: भारतीय नौदलाचा अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासह युद्ध सराव

Malabar2020: भारतीय नौदलाचा अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासह युद्ध सराव

भारतीय नौदलाचे रणविजय, शिवालिक, शक्ती, सुकन्या आणि पाणबुडी सिंधुराज यांनी युएसएस जॉन एस मॅककेन, एचएमएएस बल्लारत आणि जेएमएसडीएफ शिप जेएस ओनामी यांच्यासह बंगालच्या उपसागरामध्ये अँटी सबमरीन वॉरफेअर ऑपरेशन्स केले. यावेळी भारतीय नौदलाने अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासह युद्ध सराव केला

Related Story

- Advertisement -

- Advertisement -