नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं काम बंद आंदोलनाचा थेट रुग्णसेवेवर परिणाम नाही , तसेच ओपीडी, आणि आपात्कालीन विभाग सुरु असून फक्त सर्जरीस रद्द केल्या आहेत.

Mumbai